You are currently viewing पुजनिय श्री गोंदवलेकर महाराजांचे पुण्यतिथी निमित्त गीत

पुजनिय श्री गोंदवलेकर महाराजांचे पुण्यतिथी निमित्त गीत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुणजी गांगल लिखित अप्रतिम गीत रचना*

 

पुजनिय श्री गोंदवलेकर महाराजांचे पुण्यतिथी निमित्त गीत.

 

समाधी मंदिरात नंदादीप तेवतो निवांत

महाराज आसुशी ने भक्तांची वाट पहात।।धृ।।

 

बुवांनी पादुका स्थापिल्या सुरु केली पुण्यतिथ

समजावती महाराज आहेत पादुका रूपांत

उत्सव करावा पुण्यस्मरण व्हावे गुरूंचे सतत।।1।।

 

अंतकाळी महाराज श्रीरामास आर्जवित

सर्व भक्तांना सहृदये सांभाळावे सांप्रत

पसायदान मागती नाम स्फुरावे हृदयांत।।2।।

 

अव्याहत चाले अन्नदान जन होती संतृप्त

नांदते नित्य शांती स्वच्छता शुद्धता शिस्त

क्षेत्र पंच सेवेकरी निष्काम सेवा करीत।।3।।

 

समाधी पाहून सात्विक आनंद प्रत्यय येत

श्री महाराजांचा वास जाणवे कणाकणांत

विश्वातील विश्वासार्ह स्थान असे हे जागृत।।4।।

 

गुरुकृपा होई सर्वांवर मिळे नाम प्रसाद

कोट्यान कोटी जप होई संकल्प सिद्ध

विश्वातील श्रद्धास्थान अशी गोंदवलेची ख्यात।।5।।

 

महाराजांचे नाम जपे जाणवते चैतन्य

महाराज रुपे अनुर्वाच्य ब्रह्मचैतन्यास येत

अर्पूया फुले गुलाल श्रींना पुण्यतिथी निमित्त।।6।।

 

काव्य:श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन. 410201 Cell.9373811677.

 

 

*संवाद मिडिया*

 

*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵

 

*Advt Link👇*

————————————————–

📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢

 

🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯

 

घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊

 

*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶

 

🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰

 

👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*

 

👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

 

😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇

 

▪️इरकली कॉटन साडी

▪️इरकली सिल्क साडी

▪️मधुराई कॉटन साडी

▪️खादी कॉटन साडी

▪️धारवाड साडी

▪️मधुराई सिल्क साडी

▪️सेमी पैठणी साडी

▪️खादी सिल्क साडी

▪️खादी वर्क ड्रेस

▪️पटोला ड्रेस

▪️टॉप पीस

▪️गाऊन

▪️सोलापूर चादर

▪️बेडशीट

▪️नॅपकिन

▪️सतरंजी

▪️पंचा

▪️वूलन चादर

▪️टॉवेल

▪️दिवाणसेट

▪️प्रिंटेड बेडशीट

▪️पिलो कव्हर

▪️लुंगी

▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट

▪️कुर्ता

▪️बंडी

 

💁🏻‍♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️

 

📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻

 

प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶‍♂️🚶🏻‍♀️

 

स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी

 

📱संपर्क : 9325329105 / 9860890774

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा