You are currently viewing न्हावेली गावात गव्यांचा मुक्त संचार

न्हावेली गावात गव्यांचा मुक्त संचार

न्हावेली गावात गव्यांचा मुक्त संचार

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

सावंतवाडी

न्हावेली गावात गव्यांचा मुक्त संचार पुन्हा आढळून आला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच याआधी मनसे माजी सावंतवाडी शहराध्यक्ष अशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली व न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांचा उपवनसंरक्षक सावंतवाडी यांची भेट घेत निवेदन सादर केले होते यावेळी चेतन पार्सेकर, नवनाथ पार्सेकर ,राज धवणं, अमोल पार्सेकर, प्रथमेश नाईक आदी ग्रामस्थांनी भेट घेऊन हे निदर्शनास आणून दिले होते अलीकडेच दत्ताराम परब (तिरोडकर) यांच्या मिरची लागवडीच्या गव्याने नुकसान केल्याचे आढळले मिरचीच्या केलेल्या लागवडीला अचानक गव्याने थैमान घातल्याने त्या ठिकाणी मिरची रोपांची नासधूस झाली आहे सदर बाब तात्काळ लक्षात येताच त्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांच्या कानी घातले तात्काळ त्यांनी त्याची दखल घेत वनपाल यांच्या कानावर घालत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली व स्वतः वनपाल आणि वनविभाग कर्मचारी हे तात्काळ त्या ठिकाणी दाखल होत पाहणी करून नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले यावेळी सदर शेतकऱ्यांनी आशिष सुभेदार व ग्रा.प सदस्य अक्षय पार्सेकर यांचे आभार मानले.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा