You are currently viewing तुटलेल्या वायरचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यु

तुटलेल्या वायरचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यु

तुटलेल्या वायरचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यु…

कणकवली

तुटून पडलेल्या विद्युत वायरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना कणकवली तालुक्यातील सांगवे – तेलंगवाडी येथे घडली आहे .सांगवे – तेलंगवाडी येथील शेतकरी विनोद रामचंद्र मोर्ये (वय ५५) यांचा शॉक लागून मृत्यू झाला.

विनोद मोर्ये हे बुधवारी संध्याकाळी साधारण ४ वा. सुमारास‌ गुरे शोधण्यासाठी गेले होते. रात्र झाली तरी ते घरी न आल्यामुळे पत्नी व वाडीतील ग्रामस्थांनी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते‌ कुठेही आढळून आले नाहीत. ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविली असता विनोद‌ हे सांगवे – तेलंगवाडी येथील दत्त्याचा उचवळा येथे तुटून पडलेल्या विद्युत वायरनजीक मयत स्थितीत पडलेले आढळले.‌ घटनेची माहिती समजताच महावितरणचे अधिकारी त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळ गाठले होते. विनोद रामचंद्र मोर्ये यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी व मुलगा, तीन विवाहित भाऊ असा परिवार आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =