You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या कुडाळमध्ये

केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या कुडाळमध्ये

केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या कुडाळमध्ये

कुडाळ

केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या गुरुवारी दिनांक ४ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ४.०० वाजता भाजपा कार्यालय, कुडाळ येथे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी केन्ट्रीय मंत्री नारायण राणे भाजपा पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन संघटनात्मक विषयांवर चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी नागरिकांचे निवेदन देखील स्वीकारणार आहेत. कृपया सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे मंडल अध्यक्ष दादा साईल व संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा