You are currently viewing एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आहार पुरविण्यासाठी ऑनलाईन निविदा 8 जानेवारीपर्यंत भरावी

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आहार पुरविण्यासाठी ऑनलाईन निविदा 8 जानेवारीपर्यंत भरावी

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आहार पुरविण्यासाठी ऑनलाईन निविदा 8 जानेवारीपर्यंत भरावी

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प-सावंतवाडी येथील 3 ते 6 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना गरम ताजा आहर (HCM) अंगणवाडी निहाय पुरविण्यासाठी अनुभवी दर्जाधारक उत्पादक, अधिकृत पुरवठाधारकाडून ऑनलाईन पध्दतीने निविदा मागविण्यात येत असल्याची माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (वर्ग-2) ममता देसाई यांनी दिली आहे.

सविस्तर निविदा विषय माहिती  https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर पहावयास उपलब्ध आहे. निविदा भरण्याची कार्यवाही ऑनलाईन असून निविदा सादर करण्याची अंतिम मुदत दि. 8 जानेवारी  2024 रोजी 16 वाजेपर्यंत सादर करावेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 8 =