You are currently viewing कणकवली विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या मान्यवरांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट

कणकवली विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या मान्यवरांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट

कणकवली विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या मान्यवरांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट

*मतदारसंघातील विविध विकास कामांवर केली चर्चा

कणकवली

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजातील मान्यवरांनी आमदार नितेश राणे यांची कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध विकास कामांवर त्यांनी चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपा कणकवली विधानसभा संयोजक मनोज रावराणे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर,कोळपे माजी उपसरपंच बाबालाल लांजेकर, माजी उपसरपंच हमीद लांजेकर,नांदगाव भाजपा पदाधिकारी राज्जाक बटवाले, नांदगाव उपसरपंच इरफान नावळेकर,फकीर नंदकर, हमीद नाचरे, शहाबुद्दीन चोचे, शहाबुद्दीन लांजेकर, ग्रामपंचायत सदस्य तोफिक लांजेकर, शब्बीर नंदकर, ताया चोचे, रज्जाक नाचरे, कय्युम नंदकर, नासिर नंदकर, हुसेन उमर लांजेकर, कादिर थोडगे, अकबर लांजेकर, सल्लाउद्दीन लांजेकर, दाऊद लांजेकर व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 5 =