*आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून नेरूर विभागामध्ये विकास कामांचा धडाका सुरूच*
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नेरूर चौपाटी ते कांडरीवाडी- कोठारी ब्राम्हण रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी ३४ लाख रु.,सरंबळ बागवाडी चर्मकार वस्ती मार्ग प्रा. मा. २९० खडीकरण डांबरीकरण करणे १६ लाख रु.,कवठी गावकरवाडी येथे साकव बांधणे ४५ लाख रु., कवठी अन्नशांतवाडी रस्ता २२ लाख रु.,चेंदवण देऊळवाडी ग्रा. मा. ३२४ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे हि कामे मंजूर झाली आहेत. या कामांचे भूमिपूजन त्याचबरोबर जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नेरूर गणेशवाडी नळपाणी योजना व नेरूर आदर्शनगर नळपाणी योजना या कामांची उदघाटने आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. विकास कामांची मागणी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले.
यावेळी नेरूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत,कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, विभाग प्रमुख शेखर गावडे, दीपक आंगणे,राजू गवंडे, अमित राणे, सरपंच भक्ती घाडी,उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, ग्रा.प.सदस्य गणेश गावडे, ग्रा. प.सदस्य निकिता सडवेलकर, ग्रा. प.सदस्य अरुणा चव्हाण, ग्रा. प.सदस्य मंजुनाथ फडके,ग्रा.प.सदस्य संतोष कुडाळकर, ग्रा.प.सदस्य रोशनी नाईक, ग्रा. प. सदस्य सुचिता नेरुरकर, ग्रा. प. सदस्य समीर नाईक,माजी.ग्रा.प.सदस्य माधवी गावडे,माजी ग्रा.प.सदस्य प्रसाद गावडे,माजी उपसरपंच पिंट्या गावडे,युवासेना उपतालुका प्रमुख विनय गावडे, विजय लाड, रामा कांबळी, बंटी मुळम, शरद मुळम, वामन गावडे, संतोष गावडे, गुरुनाथ मराठे, सदानंद गावडे, नितीन सडवेलकर, परेश जावकर, मुरारी गावडे
सरंबळ येथे शाखाप्रमुख श्याम करलकर,उपशाखाप्रमुख संदीप पाटकर,युवासेना उपविभाग प्रमुख वैभव सरंबळकर,गटप्रमुख संतोष कदम, युवासेना शाखाप्रमुख निखिल गोसावी,माजी सरपंच उत्तम कदम,दीपेश कदम, मिलिंद हळदणकर, कौस्तुभ भोवर,मंगेश भोवर,रविंद्र भोवर,शांताराम सरंबळकर,शांती सरंबळकर, संजय सरंबळकर, सुधीर भोवर, बाळा भोवर,अरुण भोवर, विश्वनाथ करलकर, मनीष करलकर,रविंद्र करलकर,दत्ताराम करलकर, चंद्रकांत भोवर,रेखा भोवर,मंगेश भोवर,मोहन भोवर, दत्ताराम हळदणकर,अनंत हळदणकर, तानाजी साटम,पुजा साटम,सुभाष दांडकर आदी.
चेंदवण येथे माजी सरपंच उत्तरा धुरी,बाळ धुरी, शाखा प्रमुख किरण खोचरेकर,ग्रा.प. सदस्य गौतम चेंदवणकर,नाथा चेंदवणकर,स्वप्नील चेंदवणकर, मकरंद चेंदवणकर,रवी तोरस्कर, मनीष चेंदवणकर, चंद्रकांत चेंदवणकर, लक्ष्मण चेंदवणकर, रेवती तोरस्कर,विठ्ठल कांबळी, स्मित चेंदवणकर, गुणाजी परब, पूर्वा तेंडोलकर, निखिल चेंदवणकर,लाडोबा चेंदवणकर, मनीषा तेली, माधुरी तेंडोलकर,
कवठी येथे सरपंच स्वाती करलकर,उपसरपंच ऋतुजा खडपकर, माजी सरपंच रुपेश वाडयेकर, ग्रा. प. सदस्य नंदकिशोर वाडयेकर, ममता वाडयेकर, उपविभागप्रमुख मंगेश बांदेकर,माजी उपसरपंच अरुण परुळेकर,शाखा प्रमुख गोपाळ कवठकर,अमृता पार्सेकर,दिलीप परुळेकर,रमेश परुळेकर,महादेव पावसकर,राजन खोबरेकर, रवींद्र गोडकर,सुरेश कवठकर, शरद कवठकर,संतोष वाडयेकर,महेश वाडयेकर,लवू वाडयेकर,प्रशांत बांदेकर,अनिल चिंचकर,आनंद परुळेकर,दादा गुरव,एकनाथ बांदेकर, दीपक सांगवे,प्रवीण वाडयेकर,रुपेश खडपकर, दामोदर करलकर,मधुकर खडपकर,सुहास परुळेकर, गणपत शिरगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.