You are currently viewing महामार्गावरील हुंबरट येथे व्हॅगनार कारची दुभाजकाला धडक बसल्याने चालक ठार

महामार्गावरील हुंबरट येथे व्हॅगनार कारची दुभाजकाला धडक बसल्याने चालक ठार

महामार्गावरील हुंबरट येथे व्हॅगनार कारची दुभाजकाला धडक बसल्याने चालक ठार

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावरील हुंबरट पुलावर झालेल्‍या अपघातात वॅगनर चालक ठार झाला आहे. सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. गोवा येथून मुंबईच्या दिशेने कारमधून एक कुटुंब प्रवास करत होते. यात वॅगनर कार (एमएच०३ डीजी ७८९०) चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने कार दुभाजकावर जाऊन आदळली.
सदरच्या वॅगनार कार मध्ये एक महिला, छोटी मुलगी, दोन पुरुष यांचा समावेश होता. कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, कॉन्स्टेबल किरण मेथे, कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, होमगार्ड तसेच महामार्ग पोलीस आशिष जाधव, दत्ता कांबळे घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्‍यान कारमधील अन्य तीन जखमींना कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा