You are currently viewing आम. वैभव नाईक यांनी दिल्या व्हिक्टर डांटस यांना नाताळ सणाच्या शुभेच्छा

आम. वैभव नाईक यांनी दिल्या व्हिक्टर डांटस यांना नाताळ सणाच्या शुभेच्छा

मालवण :

 

नाताळ सणानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस यांच्या कट्टा येथील निवासस्थानी भेट देत डांटस कुटूंबियांना व ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कमलाकर गावडे, उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, विजय पालव, विष्णू लाड, दर्शन म्हाडगूत, रुपेश आमडोसकर, विनोद आळवे, चंद्रशेखर रेवडेकर, किशोर भगत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा