You are currently viewing काव्यपुष्प-५६

काव्यपुष्प-५६

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली*

 

*काव्यपुष्प-५६*

—————————————-

रामनामाने होते शुद्धि चित्ताची । घ्या, रामनाम सदा, गोष्ट ही हिताची । स्वामींना सांगती श्रीमहाराज ।। १ ।।

 

नाम सामर्थ्य जाणूनी घेती । रामनामाची दीक्षा घेती ।

दीक्षा देण्याचा अधिकार स्वामींना देती । श्रीमहाराज ।।२ ।।

 

शांताश्रमस्वामी काशीमधले । श्रीमहाराजाना येऊन भेटले ।

दोघे बरोबर राहू लागले । काशी वास्तव्यात ।। ३ ।।

 

बारा वर्षे मौन धारण केले । तेरा कोटी रामनाम”

संकल्प ते पूर्ण केले । याच शांताश्रमस्वामींनी ।।४ ।।

 

रसाळ भजन स्वामींचे ऐकता। साक्षात राममूर्ती दिसे डोलता। आनंद मिळे सर्व भक्ता। घेता रामनाम ।। ५ ।।

**

कवी- अरुणदास करी क्रमशः हे लेखन ।

—————————————–

श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-५६ वे

कवी- अरुणदास – अरुण वि.देशपांडे-पुणे


 

 

*संवाद मिडिया*

 

*आनंदोत्सव २०२३ – प्रदर्शन व खरेदी*

 

*Advt Link👇*

————————————————–

 

🎁🛍️🛒👜👛 👝🎒🧤🥻👔👖🧥💅🏻

 

*🎉🎊आनंदोत्सव २०२३🎊🎉*

 

*🛍️प्रदर्शन व खरेदी🛍️🕺*

 

२८, २९, ३० डिसेंबर २०२३

 

⏰वेळ : दु.३.०० ते रात्रौ ९.००*

 

🎴स्थळ : आर.पी.डी हायस्कुल, सावंतवाडी, सिंधुदुर्ग

 

▪️डिझायनर साड्या 🥻

▪️डिझायनर कपडे 👗

▪️ज्वेलरी 💍

▪️इंटेरिअर प्रॉडक्ट्स

▪️मसाले 🧂

▪️टॅरो कार्ड रिडर 🎴

▪️पॉटरी

▪️पेंटीग्स

▪️रेडीमेड ड्रेस 👚

▪️मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल🥘

▪️लाईव्ह पोट्रेट 👩🏻

▪️कॅरिकेचर

▪️टॅटु व मेहेंदी स्टॉल्स❤️‍🩹

 

*🃏गंजिफा🃏*

*प्राचिन खेळ (१६ वे शतक)*

 

जो खेळ भारताच्या राजघराण्यांत खेळला जात होता. तोच खेळ दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी सायं ५.०० वा. सावंतवाडी राजघराणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास मिळणार आहे.

 

*आयोजक – पौर्णिमा रविकांत सावंत*

 

स्टॉल बुकिंगसाठी संपर्क – 9067927762

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा