You are currently viewing शेर्पे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत केंद्रशाळा शेर्पेचे सुयश

शेर्पे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत केंद्रशाळा शेर्पेचे सुयश

*शेर्पे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत केंद्रशाळा शेर्पेचे सुयश*

कणकवली

कणकवली तालुक्यातील शेर्पे केंद्रबलाचा बाल ,कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२३ शिडवणे नं १ या शाळेच्या क्रिंडागणावर संपन्न झाला . *केंद्रशाळा शेर्पेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले घवघवीत यश*
समूह नृत्य लहान गट व मोठा गट – विजेता तर, समुहगान मोठा गट विजेता . उर्वरीत क्रीडा प्रकारात मिळविलेले प्राविण्य पुढील
खोखो -मोठा गट मुली – विजेता,
कबड्डी मोठा गट मुलगे -उपविजेता
कबड्डी मोठा गट मुली -उपविजेता
कबड्डी लहान गट मुलगे -उपविजेता
कबड्डी लहान गट मुली -उपविजेता
रिले -मोठा गट मुलगे –
तृतीय
रिले मोठा गट मुली -तृतीय
ज्ञानी मी होणार मोठा गट -उपविजेता
ज्ञानी मी होणार लहान गट – तृतीय क्रमांक
*वैयक्तीक क्रीडा प्रकार* *मोठा गट*
१ )लांब उडी – गुलाम रसूल शरीफ मनाजी -प्रथम क्रमांक
२)उंच उडी मुली -सोनाली संदीप तेली -द्वितीय क्रमांक
३)गोळा फेक मुली -गौरी शिवाजी राऊत द्वितीय क्रमांक
४ )उंच उडी मुलगे -तमीम सईद रमदुल -तृतीय क्रमांक
५ )लहान गट मुलगे100 मीटर धावणे -महंमद इयारअलवी -तृतीय क्रमांक
स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या यशस्वितेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे,पदवीधर शिक्षिका कविता हरकुळकर, उपशिक्षिका अमरीन शेख आणि मोहिनी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मादर्शक शिक्षक यांचे अभिनंदन शेर्पे सरपंच – स्मिता पांचाळ , उपसरपंच – सिराज मुजावर, माजी सरपंच – निशा गुरव , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष – सत्यविजय शेलार, पोलीस पाटिल – विनोद शेलार , शतक महोत्सव समिती अध्यक्ष – परशुराम बेळणेकर , केंद्रप्रमुख शेर्पे – संजय पवार, सर्व पालक आणि ग्रामस्थ यांनी केले .

*संवाद मीडिया*

*Once in a lifetime offer*
*डिसेंबर धमाका*

सर्वोत्तम संधी..सर्वोत्तम कार्स करिता..
*अशी संधी पुन्हा नाही*
किँमत वाढण्या पूर्वी खरेदी करा.

सर्व ऑफर केवळ २५ डिसेंबर पर्यंतच

५ स्टार ग्लोबल एन कॅप रेटिंग युक्त
टियागो आणि टिगोर सी. एन.जी. वर
*आर. टी. ओ.टॅक्स पुर्ण पणे मोफत*

अलट्रोझ पेट्रोल आणि डिझेल वर
*इन्शुरन्स फ्री*

अलट्रोझ सी. एन. जी. वर
*अक्सेसरिज पॅक फ्री*

एक्सिस्टिंग जनरेशन नेक्सोंन वर
*₹.८००००/- पर्यन्त चे फायदे*

या व्यतिरिक्त फायनान्स आणि जुनी कार एक्सचेंज केल्यास
*₹.३५००० पर्यन्त चा अतिरिक्त डिस्काउंट*

अन लिमिटेड किलोमीटर वॉरंटी देखील उपलब्ध

१००% ऑन रोड फायनान्स, एक्सचेंज, डेमो आणि टेस्ट ड्राईव्ह करिता आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

नोट:- दि.२० डिसेंबर पर्यंत
*मिड नाईट कार्निवल* अंतर्गत
खास आपल्या सोयी करिता सर्व ठिकाणचे शो रूम रात्री उशिरा पर्यंत सुरू राहतील.

*Advt Web link👇*
https://sanwadmedia.com/119371/
*———————————————-*
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा