You are currently viewing दि.०५/१०/२०२० रोजी कणकवली मराठा समाज हॉल येथे महाराष्ट्र बंद आदोलन नियोजनासंदर्भात महासभेस सर्व मराठा प्रतिनिधी व बांधवांना निमंत्रण – श्री. लवू वारंग

दि.०५/१०/२०२० रोजी कणकवली मराठा समाज हॉल येथे महाराष्ट्र बंद आदोलन नियोजनासंदर्भात महासभेस सर्व मराठा प्रतिनिधी व बांधवांना निमंत्रण – श्री. लवू वारंग

कणकवली :

 

राज्यस्तरीय मराठा समाजाच्या सर्व संघटना एकत्रित येऊन दि . २३ / ० ९ / २०२० रोजी कोल्हापूर येथे गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती . सदर सभेमध्ये मराठा समाजाचे राज्यस्तरीय सर्व पदाधिकारी उपस्थित होते . सदर सभेमध्ये सर्वानुमते ठराव करण्यात आला की , मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे राज्यातील सर्व मराठा समाज शिक्षण व नोकरीपासून वंचित झाला आहे . त्यामळे मराठा समाजातील सर्व जनता संतप्त झाली आहे आणि म्हणूनच २३ तारखेच्या गोलमेज़ परिषदेमध्ये सरकारने स्थगिती उठवली नाही तर संपूर्ण राज्यातील तमाम मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे आणि तीन आदोलन छेडून संताप व्यक्त करणार आहे . त्याची झलक म्हणून दि . १०/१०/२०२० रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा दिला आहे . त्या अनुषंगाने आज दि २८/०९ / २०२० रोजी कणकवली येथे मराठा समाजातील सर्व जाती बांधवांची सभा आयोजित करण्यात आली . त्यामध्ये दि . १०/१०/२०२० रोजी जिल्हा बंद करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे . त्यासाठी ‘राज्य स्तरावरील समाजाचे नेते मा . सुरेशदादा पाटील व मा . विजयसिंह महाडिक हे दि . ०५/१०/२०२० रोजी सकाळी ११ वा . सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ – यावर येत आहेत.’ त्यावेळी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार असून त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत . त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मराठा संघटना अनुक्रमे १) मराठा आरक्षण समिती, २) मराठा महासंघ, ३) मराठा सेवासंघ, ४) मराठा मंडळ कणकवली, ५) मराठा मंडळ सावंतवाडी संस्थान, ६) मराठा मंडळ मालवण, ७) मराठा मंडळ सावंतवाडी, ८) मराठा मंडळ बांदा, ९) शिवसंग्राम संघटना, १०) क्षत्रिय घाडीगावकर मराठा समाज, ११) छात्र कुलत्पण मराठा समाज, १२) सकल मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्ग, ३) मराठा क्रांती सेना, १४) संभाजी ब्रिगेड, १५) छावा संघटना, १६) सिंधुदुर्ग मराठा समाज, १७) सावतवाडी, कणकवली . कुडाळ, वैभववाडी, देवगड, मालवण, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुका सर्व सकल मराठा समाज, १८) सावंत पटेल मराठा समाज, १९) सावंत भोसले मराठा समाज, २०) वारंग मराठा समाज, २१) परब मराठा समाज, २२) तावडे मराठा समाज, २३) महाराणा प्रताप राणा समाज, २४) मा . आमदार नितेश राणे साहेब भाजपा, २५) मा . आमदार वैभव नाईक साहेब शिवसेना, २६) मा . सुरेश गवस साहेव राष्ट्रवादी, २७) मा . बाळा गावडे साहेब कॉग्रेस, २८) मा . धीरज परब साहेब मनसे, २९) मा. अॅड. सुहास सावंत , ३०) मा. अॅड. उमेश सावत, ३१) मा . अॅड . रावराणे, ३२) मा. अॅड. सोनू गवस, ३३) मा.अॅड. निलागी सावत, ३४) मा. अॅड . विलास परब , ३५) डॉ . चंद्रकांत राणे, ३६) डॉ. प्रविण बिरमोळे, ३७) डॉ . प्रणिता बिरमोळे , ३८) नीता राणे, ३९) सुगंधा साटम, ४०) सावी लोके , ४१) संध्या तेरसे, ४२) मा . अॅड . पूर्वा ठाकूर, ४३) जानवी सावंत व इतर सर्व मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी दि . ०४/१०/२०२० रोजी सकाळी ११ वा . मराठा मंडळ कणकवली येथे समाजाच्या हितासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा समाज सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात येत आहे . सदर सभेला कणकवली तालुक्यातील मराठा समाजाचे खालील नेते उपस्थित होते. १ ) श्री . एस.टी. सावंत , २ ) श्री . लवू वारंग , 3 ) एस.एल. सपकाळ , ४ ) श्री . भाई परब , ५ ) श्री . महेंद्र सांबरेकर , ६ ) श्री . सुशील सावंत , ७ ) श्री . अविनाश राणे , ८ ) श्री . शेखर राणे , ९ ) श्री . राकेश राणे , १० ) श्री . बाबू राऊळ , ११ ) श्री . हरेश पाटील , १२ ) श्री . स्वप्निल चिंदरकर , १३ ) श्री . अमित सावंत , १४ ) श्री . गजानन राणे , १५ ) अमोल परब , १६ ) श्री . दत्ता काटे , १७ ) श्री . महेंद गावकर , १८ ) श्री . नितेश नाटेकर , १ ९ ) श्री . अनुप वारंग , २० ) संदिप राणे , २१ ) श्री . तानाजी सावत इतर बहुसंख्य मराठा बांधव उपस्थित होते.

मराठा समाज सिंधुदुर्ग.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − eighteen =