You are currently viewing आयुष्यातील घोडचुक

आयुष्यातील घोडचुक

*आयुष्यातील घोडचुक*

*तोंडी झालेल्या वाटणीला नसतो काही अर्थ*
*समजले आता मला सामाहीक चा मतीतार्थ*
*रक्ताचे पाणि करुन वाढविली काजु बाग*
*वाटणीत द्यावी लागली तेव्हा आली जाग*
*पण त्या झाडानांही माहीत आहे,*
*आपला मालक कोण रस्त्याने जाताना अलगत वारा देवुन करतात माझे घट्ट मन*
*बोलतात ती माझे बरोबर.म्हणतात यापेक्षा बाग बनवायची तुझ्यात आहे जिद्द*
*मग मी मनाशिच बोलतो त्यांच्या विषयी*
*वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे*

*अजित शुभांजीत श्रृष्टी*🌳🌴🌲🌱🌿🌳🌴

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा