You are currently viewing “वर्ल्ड चॅरिटी वेल्फेअर फाऊंडेशन” तर्फे जेष्ठ साहित्यिक समाजसेवक श्री.जगन्नाथ खराटे “सोशल वर्कर डॉक्टरेट” पदवीने सन्मानित..

“वर्ल्ड चॅरिटी वेल्फेअर फाऊंडेशन” तर्फे जेष्ठ साहित्यिक समाजसेवक श्री.जगन्नाथ खराटे “सोशल वर्कर डॉक्टरेट” पदवीने सन्मानित..

*”वर्ल्ड चॅरिटी वेल्फेअर फाऊंडेशन” तर्फे जेष्ठ साहित्यिक समाजसेवक श्री.जगन्नाथ खराटे “सोशल वर्कर डॉक्टरेट” पदवीने सन्मानित..*

ठाणे येथील जेष्ठ साहित्यिक तसेच समाजसेवक सन्मा.जगन्नाथ खराटे यांना नुकतेच वर्ल्ड चॅरिटी वेल्फेअर फाऊंडेशन तर्फे समाजसेवक डॉक्टरेट पदवी इस-२०२३ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले आहे.. १९८० पासुन सातत्यपुर्ण असे जनप्रबोधनपर लेखन आणि विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जनप्रबोधनपर समाजसेवी कार्य करीत आले आहेत. आपल्या लेखनीतुन, समाजातील विविध समस्या, भ्रष्टाचार, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, हिंदुसंस्कृती, शिक्षण, इत्यादी विषयांवर जनप्रबोधनपर पत्रकारिता लेखन करुन समाजाला नवी दिशा देण्यासाठी ते सतत कार्यरत राहीले‌ आहेत. अशा समाजसेवी कार्याबद्दल त्यांना ” दैनिक सकाळ”, महाराष्ट्र जनमुद्रा ठाणे” इ. वृत्तपत्रे, तसेच ईन्युज चैनल आणि विविध समाजसेवी संस्थांद्वारे सन्मानित करण्यात आहे.. त्यांच्या ह्या समाजसेवी कार्याची दखल घेवून, “वर्ल्ड चॅरिटी वेल्फेअर फाऊंडेशन” तर्फे त्यांना “सोशल वर्क डॉक्टरेट ॲवार्ड” पदवीने सन्मानित करण्यात आले आहे..
सन्माननीय जगन्नाथ खराटे यांच्या कार्याबद्दल मिळालेले “सोशल वर्क डॉक्टरेट ॲवार्ड” हे त्यांच्या भावी वाटचालीस एक सकारात्मक ऊर्जा देवुन, देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे योगदान ठरेल ह्यात शंकाच नाही. जेष्ठ साहित्यिक, समाजसेवक, डॉ.जगन्नाथ खराटे ह्यांच्या भावी वाटचालीसाठी “संवाद मीडिया चॅनलच्या” वतीने अनेक हार्दिक शुभेच्छा …

*संवाद मीडिया*

*Once in a lifetime offer*
*डिसेंबर धमाका*

सर्वोत्तम संधी..सर्वोत्तम कार्स करिता..
*अशी संधी पुन्हा नाही*
किँमत वाढण्या पूर्वी खरेदी करा.

सर्व ऑफर केवळ २५ डिसेंबर पर्यंतच

५ स्टार ग्लोबल एन कॅप रेटिंग युक्त
टियागो आणि टिगोर सी. एन.जी. वर
*आर. टी. ओ.टॅक्स पुर्ण पणे मोफत*

अलट्रोझ पेट्रोल आणि डिझेल वर
*इन्शुरन्स फ्री*

अलट्रोझ सी. एन. जी. वर
*अक्सेसरिज पॅक फ्री*

एक्सिस्टिंग जनरेशन नेक्सोंन वर
*₹.८००००/- पर्यन्त चे फायदे*

या व्यतिरिक्त फायनान्स आणि जुनी कार एक्सचेंज केल्यास
*₹.३५००० पर्यन्त चा अतिरिक्त डिस्काउंट*

अन लिमिटेड किलोमीटर वॉरंटी देखील उपलब्ध

१००% ऑन रोड फायनान्स, एक्सचेंज, डेमो आणि टेस्ट ड्राईव्ह करिता आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

नोट:- दि.२० डिसेंबर पर्यंत
*मिड नाईट कार्निवल* अंतर्गत
खास आपल्या सोयी करिता सर्व ठिकाणचे शो रूम रात्री उशिरा पर्यंत सुरू राहतील.

*Advt Web link👇*
https://sanwadmedia.com/119371/
*———————————————-*
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा