You are currently viewing भाजप सरल ॲप महिला जिल्हा संयोजक पदी मिसबा शेख यांची नियुक्ती…

भाजप सरल ॲप महिला जिल्हा संयोजक पदी मिसबा शेख यांची नियुक्ती…

भाजप सरल ॲप महिला जिल्हा संयोजक पदी मिसबा शेख यांची नियुक्ती…

सावंतवाडी

भाजप सरल ॲप महिला जिल्हा संयोजक पदी मिसबा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबतची नियुक्ती शिफारस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या महिला संयोजक सोशिल्पा मराठे व महिला समन्वयक सौ. आम्रपाली सारवे यांनी केली असून यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी शेख यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या देण्यात आले.

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर संध्या तेरसे, मानसी धुरी मोहिनी मडगावकर, आदी उपस्थिती होते दरम्यान यावी त्यांना उपस्थितांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा