You are currently viewing 16 डिसेंबर रोजी मधुमेह, हृदयरोग व अति रक्तदाब रुग्णांकरिता तपासणी शिबिर

16 डिसेंबर रोजी मधुमेह, हृदयरोग व अति रक्तदाब रुग्णांकरिता तपासणी शिबिर

*माधवबाग शाखा कणकवली कुडाळ, सावंतवाडी*

*विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिस शेजारी व विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कुडाळ ओपीडी यांच्या संयुक्त विद्यमाने*

*मधुमेह व अतिरक्तदाबामुळे डोळ्यांवर होणारे गंभीर परिणाम* तसेच

*हृदयरोग, मधुमेह, अति रक्तदाब तपासणी शिबिर*

*एकूण खर्च रु. ~१५००~/- फक्त ९९ रु. मध्ये*

*16 डिसेंबर 2023 शनिवार वेळ 9.30 ते सायंकाळी 3.00 वाजेपर्यंत*

*मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम*

1) डायबेटिक रेटिनोपॅथी

2) नेत्रपटलाला (रेटिना) सूज

3) दृष्टी कमी होणे

4) मोतिबिंदू, काचबिंदू

5) वारंवार चष्मा नंबर बदलणे

6) नेत्रपटलावर (रेटिना) रक्तस्त्राव होणे

*उच्च रक्तदाबामुळे होणारे दुष्परिणाम*

1) अतिउच्च रक्तदाबामुळे नेत्र पटलावर रक्तवाहिन्यांमध्ये गुठली होणे

2) अचानक नजर कमी होणे

3) अचानक डोळा लाल होणे

4) डोळ्यांच्या आत रक्तस्राव होणे

5) डोळ्यांच्या नसलेला सूज येणे

*डोळ्यांच्या तपासणी अंतर्गत*

डोळ्यांच प्रेशर दाब तपासणी डोळ्यांचा मागील पडता ( रेटिना) तपासणी डोळ्यांचा कोरडेपणा तपासणी चष्मा नंबर तपासणी मोतीबिंदू तपासण

*माधवबाग अंतर्गत तपासणी*

इसीजी, वैद्यकीय सल्ला, रँडम शुगर, एस पी O2, हार्ट रेट ब्लडप्रेशर चेकअप

*या शिबिराअंतर्गत रुग्णांना खालील सवलती मिळतील*

*माधवबाग पंचकर्म पॅकेजवर मिळवा 10% सूट*

*~~11000~~रु मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त. 5,999 रु मध्ये*

15,000 ते 1,00,000 पर्यंतच्या लेन्स वर 10% सूट

*सूचना – सदर शिबिर अतिरक्तदाब मधुमेह हृदयरोग रुग्णांसाठी आहे*

*नाव नोंदणी आवश्यक माधवबागच्या शाखेला संपर्क साधा*

*माधवबाग*

*कणकवली-9373183888*

*कुडाळ-9011328581*

*सावंतवाडी-7774028185*

*माणगाव साळगावकर हॉस्पिटल-9421390281*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 3 =