*माधवबाग शाखा कणकवली कुडाळ, सावंतवाडी*
*विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिस शेजारी व विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कुडाळ ओपीडी यांच्या संयुक्त विद्यमाने*
*मधुमेह व अतिरक्तदाबामुळे डोळ्यांवर होणारे गंभीर परिणाम* तसेच
*हृदयरोग, मधुमेह, अति रक्तदाब तपासणी शिबिर*
*एकूण खर्च रु. ~१५००~/- फक्त ९९ रु. मध्ये*
*16 डिसेंबर 2023 शनिवार वेळ 9.30 ते सायंकाळी 3.00 वाजेपर्यंत*
*मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम*
1) डायबेटिक रेटिनोपॅथी
2) नेत्रपटलाला (रेटिना) सूज
3) दृष्टी कमी होणे
4) मोतिबिंदू, काचबिंदू
5) वारंवार चष्मा नंबर बदलणे
6) नेत्रपटलावर (रेटिना) रक्तस्त्राव होणे
*उच्च रक्तदाबामुळे होणारे दुष्परिणाम*
1) अतिउच्च रक्तदाबामुळे नेत्र पटलावर रक्तवाहिन्यांमध्ये गुठली होणे
2) अचानक नजर कमी होणे
3) अचानक डोळा लाल होणे
4) डोळ्यांच्या आत रक्तस्राव होणे
5) डोळ्यांच्या नसलेला सूज येणे
*डोळ्यांच्या तपासणी अंतर्गत*
डोळ्यांच प्रेशर दाब तपासणी डोळ्यांचा मागील पडता ( रेटिना) तपासणी डोळ्यांचा कोरडेपणा तपासणी चष्मा नंबर तपासणी मोतीबिंदू तपासण
*माधवबाग अंतर्गत तपासणी*
इसीजी, वैद्यकीय सल्ला, रँडम शुगर, एस पी O2, हार्ट रेट ब्लडप्रेशर चेकअप
*या शिबिराअंतर्गत रुग्णांना खालील सवलती मिळतील*
*माधवबाग पंचकर्म पॅकेजवर मिळवा 10% सूट*
*~~11000~~रु मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त. 5,999 रु मध्ये*
15,000 ते 1,00,000 पर्यंतच्या लेन्स वर 10% सूट
*सूचना – सदर शिबिर अतिरक्तदाब मधुमेह हृदयरोग रुग्णांसाठी आहे*
*नाव नोंदणी आवश्यक माधवबागच्या शाखेला संपर्क साधा*
*माधवबाग*
*कणकवली-9373183888*
*कुडाळ-9011328581*
*सावंतवाडी-7774028185*
*माणगाव साळगावकर हॉस्पिटल-9421390281*