You are currently viewing त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमासाठी १७ रोजी सिंधुदुर्ग किल्ला बंद..

त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमासाठी १७ रोजी सिंधुदुर्ग किल्ला बंद..

त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमासाठी १७ रोजी सिंधुदुर्ग किल्ला बंद..

मालवण

मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम रविवार दि. १७ डिसेंबर रोजी होणार आहे. गेली साडेतीनशे वर्षे ही त्रैवाषिक धार्मिक विधीची परंपरा सुरू आहे. यानिमित्त १७ रोजी सिंधुदुर्ग किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. याची पर्यटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सकपाळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा