You are currently viewing तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची १० डिसेंबरला मासिक सभा…

तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची १० डिसेंबरला मासिक सभा…

तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची १० डिसेंबरला मासिक सभा…

मालवण

तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा १० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये आयोजित करण्यात आली आहे. पदाधिकारी व सदस्यांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष मंगेश शेर्लेकर व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा