You are currently viewing शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा अन्यथा भारतीय किसान संघ तीव्र आंदोलन उभारणार- तानाजी सावंत

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा अन्यथा भारतीय किसान संघ तीव्र आंदोलन उभारणार- तानाजी सावंत

*शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा अन्यथा भारतीय किसान संघ तीव्र आंदोलन उभारणार- तानाजी सावंत*

*सावंतवाडी व कुडाळ येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना लक्षवेधी मागण्या निवेदन सादर*

सावंतवाडी

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या वारंवार शासनाकडे देऊनही शासन त्यावर गांभीर्याने निर्णय घेत नाही.यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीने महाराष्ट्रभर सर्व प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना लक्षवेधी मागण्यांचे निवेदन देण्यात आले
प्रमुख मागण्या:
१) *वन्यप्राणी , पक्षी, जीव यांच्या कडून होणाऱ्या पिकाच्या नुकसानीची १००%भरपाई* सरकारने करावी अन्यथा त्यांच्यापासून संरक्षण करण्याचे (आवश्यक तर प्राणी हत्या) अधिकार शेतकऱ्याला द्यावेत.
२) प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना जाहिर करण्यात आलेले *प्रोत्साहन अनुदान ₹५००००/-* अद्याप मिळालेले नाही ते तात्काळ जमा करावे.
३) वीज बिल आकारणी मध्ये अनागोंदी असल्याने एकवेळ *वीजबिल सरसकट माफ करावे तसेच अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत केंद्र सरकार कडून मिळणारे वीज पुरवठा अनुदान व त्याचा विनियोग यावर श्वेत पत्रिका* काढावी.
४) मागेल त्याला विनाअट *९०%अनुदानावर सौर शेतीपंप* योजना उपलब्ध करून द्यावी.
यासह एकुण *12 मागण्यांचे निवेदन सिंधुदुर्गात सावंतवाडी येथे मान.उपविभागीय अधिकारी श्री.प्रशांत पानवेकर व कुडाळ येथे मान. नायब तहसीलदार श्री.प्रदिप पवार* यांना देण्यात आले.
यावेळी *श्री तानाजी सावंत (जिल्हाध्यक्ष), श्री सुर्यकांत कुंभार (उपाध्यक्ष), सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणी* व मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा