You are currently viewing सावंतवाडीत रविवारी कॅरम सेमिनार…

सावंतवाडीत रविवारी कॅरम सेमिनार…

सावंतवाडीत रविवारी कॅरम सेमिनार…

सावंतवाडी

रविवार दि.10 डिसेंबर रोजी सावंतवाडी येथे मोफत कॅरम कोचिंग सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीतर्फे विदयार्थ्यांना मोफत कॅरम कोचिंग देण्यात येणार आहे.सेमिनारचे आयोजन जगन्नाथराव भोंसले उदयानाच्या मागील बाजूस मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत करण्यात आले आहे.

सेमिनार सकाळी 09.30 ते दुपारी 01.30 या वेळेत घेण्यात येईल.नाव नोंदणी व अधिक माहीतीसाठी विदयार्थ्यांनी 8007382783 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा