You are currently viewing कोकेडमा जपानी कलेची कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थाकडून शेतकर्यांना माहीती..

कोकेडमा जपानी कलेची कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थाकडून शेतकर्यांना माहीती..

कोकेडमा जपानी कलेची कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थाकडून शेतकर्यांना माहीती..

बांदा
डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम 2023 अंतर्गत विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा दांडेली येथे मुलांना कोकेडमा या जपानी कलेची माहीती दिले व ते कसे बनवावे याचे प्रात्यक्षिक देखील देण्यात आले.

विद्यार्थ्याची कार्यानुभव कला वाढावी व स्वनिर्मितीचा आनंद घेता यावा हा त्यामागील मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यानी देखील त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये समीर भाडळे, दीप महाडकर, गितक वळंजु, अमोल गोसावी, टी.पी. कारमुगीलन, रोहन पवार, मनन पटेल या विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी देखील विशेष सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =