You are currently viewing सांगवे आंबेडकरनगर येथील कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात केला प्रवेश

सांगवे आंबेडकरनगर येथील कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात केला प्रवेश

सांगवे आंबेडकरनगर येथील कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात केला प्रवेश…

कणकवली

सांगवे आंबेडकरनगर येथील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.सांगवे समाजमंदिरच्या अपूर्ण बांधकामाच्या मुद्द्याला अनुसरून शिवसेनेवर विश्वास ठेवत प्रवेश केला असल्याचे सांगण्यात आले.

सांगवे आंबेडकरनगर येथील संतोष कांबळे , महेश कांबळे , दिनकर कांबळे , महेंद्र चव्हान , या सह अनेकांनी कुणाल सावंत, सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख सतीश सावंत , तालुका प्रमुख प्रथमेश सावंत , युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके यांच्या नेतृत्वाखाली सतीश सावंत यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विभागप्रमुख आनंद आचरेकर , युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, आर. एच. सावंत, दिनेश वाळके, गणेश शिवडावकर, संजय सावंत, अरविंद सावंत, सचिन सावंत, सुदर्शन रासम, राजू टाकेकर, संदेश गुरव, निलेश सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 14 =