You are currently viewing वेंगुर्लेच्या चतु:सिमेवर रोटरी क्लबची सेवा कार्यान्वित असल्याच्या रोटरी चिन्हाचे प्रथमच अनावरण…

वेंगुर्लेच्या चतु:सिमेवर रोटरी क्लबची सेवा कार्यान्वित असल्याच्या रोटरी चिन्हाचे प्रथमच अनावरण…

वेंगुर्लेच्या चतु:सिमेवर रोटरी क्लबची सेवा कार्यान्वित असल्याच्या रोटरी चिन्हाचे प्रथमच अनावरण…

वेंगुर्ले

जगभरात रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी विविध उपक्रम राबवून जनसेवा सेवा देण्यास कार्यरत असलेल्या रोटरी क्लबचे व्हिल या चिन्हाचे प्रथमच वेंगुर्ले शहरातील चतु:सिमेवर अनावरण रोटरीचे प्रांतपाल नासिरभाईं बोरसदवाला यांचेहस्ते झाले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनने रोटरी क्लबची जनसेवा याभागात उपलब्द आहे. हे दर्शविणासाठी वेंगुर्ला शहराच्या सीमांवर उभारलेल्या रोटरी व्हीलचे अनावरण प्रसंगी उपस्थित मान्यवरांत रोटरी व्हिलचे वेंगुर्ल्यातील चतु:सिमांवर अनावरण करताना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिरभाई बोरसादवाला, सचिन वालावलकर, सोबत प्रेसिडेंट शंकर वजराटकर, वासुकी सानजी, प्रसन्ना देशिंगकर, राहुल कुलकर्णी, गौरव शहा, ऋषिकेश खोत, दिलीप गिरप, योगेश नाईक, मानसिंग पानसकर, दादासाहेब कडोलकर, दिलीप शेवाळे, डॉ सतिश इरकल, इव्हेंट चेअर राजेश घाटवळ, प्रा.वसंत पाटोळे,दादा साळगावकर आदी रोटरीचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा