You are currently viewing मी का लिहीते ?

मी का लिहीते ?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मी का लिहीते?*

 

मला समजत नाही,मी का लिहीते?

कोणीतरी वाचावे असे का वाटते?

लिहीते लिहीते नि पुढे पाठवते

मला का वाटते कोणीतरी वाचते॥१॥

 

समूह असतात अनेक

कधी उपक्रम कधी स्पर्धा असते

प्रत्येक वेळी लिहावे असे का वाटते

कळतच नाही मी का लिहीते॥२॥

 

कधी मिळत नाही अभिप्राय चांगला

गुण चांगले कधीच मिळत नाहीत का

क्रमांक वरचा कधीच नाही का?

कळतच नाही मला मी का लिहीते॥३॥

 

अनुत्तीर्ण होण्याचे कारण काय असते

उतीर्ण होण्यासाठी काय करावे लागते

समजावून नाही सांगत कोणीच का मला?

अनुत्तीर्ण सूचित नेहमीच का असते॥४॥

 

कळतच नाही मला मी का लिहीते

कोणीकोणी म्हणतात स्वतःसाठी लिहायचे

अपेक्षा न करता लिहीत रहायचे

असेच असेल तर टंकलेखन का करायचे ॥५॥

 

स्वहस्ताक्षरात वहीतच रहायचे

कळले आता मी का नाही लिहायचे

लिहीले तरी पुढे का नाही पाठवायचे!

लिहीलेले जवळच ठेवायचे॥६॥

 

विद्या रानडे

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*”शिवतेज” रो बंगलो भव्य प्रकल्प..🏘️🏘️*

 

*Advt Link👇*

————————————————-

*🏮दिवाळीच्या मुहुर्तावर🏮 🛣️ सावंतवाडी शहरात_ 🏘️ *अजिंक्य कन्स्ट्रक्शन* 🏘️ यांच्या 💫 *”शिवतेज”* 💫 *रो बंगलोच्या भव्य प्रकल्पात* आजच आपल्या बंगल्याचे स्वप्न साकार करा..😇

 

🏘️🏘️ *शिवतेज* 🏘️🏘️

 

👉 *रेरा क्रमांक – P52900053094*

 

👉 शिल्पग्राम पासून फक्त 400 मीटर अंतरावर चऱ्हाठे ग्रामपंचायत हद्दीत..😇

 

👉 रो बंगलो चा भव्य प्रकल्प🏘️

 

👉 डांबरी रस्ते🛣️

 

👉 आकर्षक इलेव्हेशन

 

👉 निसर्गरम्य परिसर🏡

 

👉 प्रत्येक बंगल्याच्या मागे व पुढच्या बाजूला मोकळी जागा 🏕️

 

👉 आजच बुक करा.. 📝

 

*👉संपर्क करा..!!📱*

 

*बिल्डर्स श्री. संजय सावंत*

9422381608 / 7276300298 / 8411066704

 

🎴पत्ता : अजिंक्य, श्रमविहार कॉलनी, जेलमागे, सावंतवाडी

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा