You are currently viewing उद्या असनिये गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव

उद्या असनिये गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी :

 

असनिये गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी १ डिसेंबर होत आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर संयुक्त दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे सर्व मानकरी आणि असनिये ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा