ग्रामीण डाकसेवक १२ पासून बेमुदत संपावर
१८ डिसेंबरला अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
सिंधुदुर्गनगरी
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी १२ डिसेंबरपासून पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील ग्रामीण डाकसेवकही सहभागी होऊन बेमुदत संपावर जाणार आहेत. हा संप सुरू राहिल्यास १८ डिसेंबरला जिल्हा डाक अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष हरियाण व सचिव तुकाराम गावडे तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेमुदत संपाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. ग्रामीण डाकसेवकांना आठ तास काम देण्यात यावे व त्याप्रमाणे वेतन देऊन पेन्शन लागू करावी. समान वेतनश्रेणी वृद्धीमधील भेदमाव ष्ट करून समान वेतन श्रेणी मिळावी, कमलेश चंद्र कमिटीच्या संपूर्ण शिफारशी लागू कराव्यात, अशा विविध मागण्यांसाठी ग्रामीण डाकसेवकांनी १२ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरुच राहणार असून १८ डिसेंबरला सिंधुदुर्गनगरी सिडको भवन ते जिल्हा डाक अधीक्षक कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात व संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व डाक सेवकांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामीण डाकसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष हरयाण व सचिव तुकाराम गावडे यांनी केले आहे.
संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*