You are currently viewing मालवणात संविधान दिन साजरा…

मालवणात संविधान दिन साजरा…

मालवणात संविधान दिन साजरा…

मालवण

समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व बार्टी यांच्यावतीने टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राउंड येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.

संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. या उपक्रमामध्ये मालवण शहरातील खेळाडू सहभागी झाले होते. समाज कल्याण विभाग व भारतीय यांच्यावतीने दरवर्षी बोर्डिंग ग्राउंड येथे संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येते. या कार्यक्रमाला नितीन वाळके यांचे सहकार्य लाभले. संग्राम कासले यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकने व बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा