You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीत पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा

वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीत पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा

*वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीत पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा*

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी , खानोली , मातोंड , पेंडुर या ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत वायंगणी , मातोंड , पेंडुर या तिनही ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाजपाचे बिनविरोध निवडून येत वेंगुर्ले तालुक्यात असलेले भाजपाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले . तसेच खानोली उपसरपंच निवडीत भाजपा व शिंदे गटाची युती होऊन पहिले अडीच वर्षे हे शिंदे गटाला उपसरपंच पद देण्यात आले .
आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीत वायंगणी ग्रामपंचायतीत रविंद्र सहदेव धोंड ( भाजपा ) , पेंडुर ग्रामपंचायतीत महादेव विजय नाईक ( भाजपा ), मातोंड ग्रामपंचायतीत आनंद रामचंद्र परब ( भाजपा ) तसेच खानोली ग्रामपंचायतीत सचिन आनंद परब ( शिंदे गट ) हे उपसरपंचपदी विराजमान झाले .
वेंगुर्ले तालुक्यामध्ये सरपंच निवडणुकीतही चार पैकी तीन ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे सरपंच बहुमताने निवडून आले होते , तसेच उपसरपंच निवडीत ही चार पैकी तीन ठिकाणी भाजपाचे उपसरपंच बिनविरोध निवडून आल्यामुळे वेंगुर्लेत भाजपाचे वर्चस्व सिद्ध झाले .
वायंगणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा सरपंच पदाचा उमेदवार थोडक्यात पराभूत झाला होता परंतु ९ पैकी ७ सदस्य भाजपाचे निवडून आले होते . आज उपसरपंच निवडीत भाजपाचे रविंद्र सहदेव धोंड हे बिनविरोध निवडून आले .यावेळी भाजपाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले .
यावेळी जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , वायंगणी शक्तिकेंद्र प्रमुख व माजी सरपंच शामसुंदर मुननकर , माजी सरपंच तात्या केळजी , रविंद्र पंडीत , *ग्रामपंचायत सदस्य* – अनंत केळजी , महेश मुननकर , अनंत मठकर , राखी धोंड , विद्या गोवेकर , सविता परब , बुथप्रमुख आबा धोंड , संतोष साळगावकर , सुधर्मा कावले , दिगंबर धोंड , राकेश धोंड , विष्णु म्हारव , समिर धुरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा