You are currently viewing वन विभागाकडून सावंतवाडी येथे जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवदान…

वन विभागाकडून सावंतवाडी येथे जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवदान…

वन विभागाकडून सावंतवाडी येथे जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवदान…

सावंतवाडी

सावंतवाडी मधील जुना बाजारातील करोलवाडा येथे  आज नाल्यामधील जाळीत अडकलेल्या अजगराची सुटका करून जीवदान दिले.

सावंतवाडी येथील करोलवाडा येथे राहणाऱ्या श्री.सलीम करोल यांना आज दुपारच्या दरम्यान त्यांच्या घराशेजारून वाहणाऱ्या नाल्यामध्ये एक अजगर जाळीत अडकला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब वनविभागाच्या कार्यकायात याबाबत कळविले. त्यानुसार सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनरक्षक रमेश पाटील व वन सहाय्यक बबन रेडकर यांची रेस्क्यू टीम तात्काळ जागेवर दाखल झाली. जागेवर पाहिले असता नाल्याच्या तोंडावर लावण्यात आलेल्या नायलॉन जाळीमध्ये अंदाजे 7 फूट लांबीचा अजगर अडकला असल्याचे दिसून आले. अजगराने स्वतःभोवती नायलॉनची जाळी वेटोळे घालून घट्ट गुंडाळून घेतली होती. त्यामुळे ती जाळी आजगराला कचून जखम होण्याची शक्यता होती. शेवटी ती नायलॉन जाळी कटरच्या सहाय्याने कापून वनविभागाच्या रेस्क्यू टीमने आजगराची सुखरूप सुटका केली. सुटका केलेल्या अजगराला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वन विभागाच्या कार्यालयात वेळेवर याबाबत माहिती दिल्याबद्दल श्री.सलीम करोल यांचे वन विभागाकडून आभार मानण्यात आले.
सदचे रेस्क्यू ऑपरेशन हे उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक श्री.सुनील लाड यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनरक्षक रमेश पाटील, वनसहाय्यक बबन रेडकर, रामदास जंगले, देवेंद्र सावंत यांनी पार पाडली.

संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा