You are currently viewing रत्नागिरीहून निघालेली 2 कासवं थेट श्रीलंकेला पोहचले; पण आता…..

रत्नागिरीहून निघालेली 2 कासवं थेट श्रीलंकेला पोहचले; पण आता…..

रत्नागिरीहून निघालेली 2 कासवं थेट श्रीलंकेला पोहचले; पण आता…..

पर्यावरणप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे फेब्रुवारी महिन्यात टॅग करण्यात आलेल्या बागेश्री, गुहा या कासवीणींशी सॅटेलाईट संपर्क तुटल्याचे समोर आले आहे.

दोघींशीही संपर्क तुटला असून तो पुन्हा साधण्यासाठी संशोधक प्रयत्न करीत आहेत.

रत्नागिरी येथून सुरू झालेला बागेश्री, गुहाचा प्रवास श्रीलंकेपर्यंत झाला. मात्र सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात दोन्ही कासवीणी संपर्क क्षेत्रात राहिल्या नाहीत. गुहाचा 21 सप्टेंबरपासून, बागेश्रीचा 23 सप्टेंबरपासून सॅटेलाईट ट्रान्समीटरला प्रतिसाद मिळणे बंद झाले आहे. या दोन्ही कासवीणींनी 225 दिवस सॅटेलाईट सिग्नल मिळत होते. त्यानंतर सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ती संपर्क क्षेत्राबाहेर गेले आहेत. समुद्रातील खारे पाणी, बदलते वातावरण याचा परिणाम होऊन ही यंत्रणा बिघडल्याची शक्यता संशोधकांकडून वर्तवली गेली आहे.

महाराष्ट्रातील कोकण भागातील केवळ 13 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाच्या प्रजातीची कासवे अंडी घालतात. दरम्यान वीणीच्या हंगामात किनाऱ्यांवर येणाऱ्या या मादी कासवांच्या अंड्यांचे नैसर्गिक, मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या नुकसानातून संवर्धन करण्यासाठी गेली अनेक वर्षे हे काम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात रत्ना येथील गुहागरच्या किनाऱ्यावर बागेश्री, गुहा या दोन्ही ऑलिव्ह रिडले मादी कासवांना महाराष्ट्र कंदलवन कक्ष वाईट लाइफ ऑफ इंडिया यांच्या समन्वयातून सेटलाईट टॅग लावण्यात आले होते. त्या कासवांच्या सेटलाईट पॅकिंग नंतर यांच्या प्रवासाकडे लक्ष ठेवणाऱ्या संशोधक सर्व लोकांना सेटलाईटवरून कासवांची माहिती मिळत होती. प्रवास करता करता बागेश्री आणि गुहा यांनी गोवा कर्नाटक कोची केरळ पुणे नागरकाईल हे भारताचे दुसरे टोक गाठले. पुढे बागेश्रीने श्रीलंकेला वळसा घालून बंगालच्या उपसागरात प्रवेश केला. त्यानंतर तिचे संकेत बंद झाले आहेत. तर गुहा कासवीण हिचा दिनाक 23 जुलैपासून सेटलाईट ट्रान्स मीटरचा प्रतिसाद बंद झाला आहे.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + twelve =