You are currently viewing जि. प. महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा 10 डिसेंबर रोजी

जि. प. महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा 10 डिसेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा गुरुवार दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बॅ नाथ पै समिती सभागृहसिंधुदर्गनगरी येथे ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहेअशी माहिती जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − six =