You are currently viewing फोंडाघाटातील प्रतिष्ठित व्यापारी लक्ष्मीकांत उर्फ भरमाण्णा कोरगांवकर यांचे निधन

फोंडाघाटातील प्रतिष्ठित व्यापारी लक्ष्मीकांत उर्फ भरमाण्णा कोरगांवकर यांचे निधन

फोंडाघाटातील प्रतिष्ठित व्यापारी लक्ष्मीकांत उर्फ भरमाण्णा कोरगांवकर यांचे निधन

फोंडाघाट

फोंडाघाट बाजारपेठेतील प्रतिष्ठित व्यापारी स्व.लक्ष्मीकांत उर्फ भरमाण्णा कोरगांवकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६८ वयाचे होते. बरेच दिवस तब्येतीच्या तक्रारीमुळे ते दुकानात येत नसत. त्यांचा मुलगा बिट्टु दुकान चालवायचा.
एक हरहुन्नरी व्यक्ति गेली याचे अजित नाडकर्णी यांनी शोक व्यक्त केला आहे. स्व.लक्ष्मीकांत कोरगांवकर हे श्री.राधाकृष्ण मंदिरात दर्शन करुनच दुकान उघडायचे. एक जुना व्यापारी गेल्याची खंत बाजारपेठेत व्यक्त केली जात होती. माझा राजकारणातील फोंडाघाट मधील आण्णा हरपला असेही अजित नाडकर्णी यांनी सांगीतले. प्रत्येक निवडणुकित आपण वडील गेल्यावर आण्णांच्या सल्याने गेलो आणि सर्वत्र यशस्वी झालो असे ते म्हणाले.त्यांच्या कुटुंबाच्या दु.खात अजित नाडकर्णी सामील आहे,त्यांना चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा