You are currently viewing कोलगाव येथे स्विफ्ट कार व कँटर मध्ये अपघात

कोलगाव येथे स्विफ्ट कार व कँटर मध्ये अपघात

कोलगाव येथे स्विफ्ट कार व कँटर मध्ये अपघात

दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान; एक किरकोळ जखमी

सावंतवाडी

येथील स्विफ्ट कार व आयशर कँटर यांच्यात झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे हा अपघात आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास येतील कोलगाव मियासाब समाधी परिसरात घडला.

दरम्यान यात कारचालकाला किरकोळ दुखापत झाली असून यात मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दोन्ही बाजूची वाहन बाजूला करण्याचं काम सुरू आहे. मात्र वाहतूक विस्कळीत झाली आहे.

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा