You are currently viewing तारामुंबरी विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तारामुंबरी विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तारामुंबरी विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

देवगड

तारामुंबरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दीपोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची षोडषोपचार महापूजा, ५ वा. काकड आरती, सायंकाळी ४ वा. गजर कीर्तनाचा, आनंद सोहळ्याचा हा सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार आरती सुनील बापट (नारिग्रे) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना पेटीसाथ विनोद परब, तबलासाथ कमलाकर पाटकर देणार आहेत. सायं. ७ वाजता सांजआरती, ७.३० वा. ढोलवादन, रात्री आठ वाजता दीपोत्सव आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष व मानकरी, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर तारामुंबरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा