You are currently viewing नवनिर्वाचीत साटेली-भेडशी ग्रामपंचायत सदस्या सह असंख्य कार्यकर्ते यांचा ठाकरे सेनेत प्रवेश…

नवनिर्वाचीत साटेली-भेडशी ग्रामपंचायत सदस्या सह असंख्य कार्यकर्ते यांचा ठाकरे सेनेत प्रवेश…

नवनिर्वाचीत साटेली-भेडशी ग्रामपंचायत सदस्या सह असंख्य कार्यकर्ते यांचा ठाकरे सेनेत प्रवेश…

दोडामार्ग

शिवसेना उ.बा.ठा पक्षाचे कार्य पाहून व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाने प्रेरीत होऊन प्रेरीत होऊन साटेली आवाडा मुस्लिम वाडीतील असंख्य कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी त्यांच्या सोबत अशफाक नदाफ, अस्लम खेडेकर,रोनाल्ड फर्नांडिस ,गनी शेख, सुहाना शेख,यासिन नदाफ, अलताफ नदाफ, अस्लम खेडेकर,इस्लाम खेडेकर बदु्निसा चाँद आदींनी शिवसेना नेते, तथा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिव बंधन बांधून प्रवेश केला.यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सर्वांचे स्वागत केले.

तालुका प्रमुख संजय गवस, युवा सेना तालुका प्रमुख मदन, राणे तसेच स्थानिक कार्यकर्ते, राजन गावडे, जेनिफर लोबो यांच्या सहकार्याने हा प्रवेश घेण्यात आला. यावेळी आपण शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार असून येणाऱ्या काळात संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार आहेे असे ग्रा. प. सदस्य इस्माईल चाँद यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, तालुका तालुका संजय गवस,तालुका सहसहसंपर्क प्रमुख संदिप धर्णे,राजन मोर्ये,तालुका संघटक लक्षमण आयनोडकर, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे, महिला आघाडी, विनिता घाडी, माजी उपसभापती सुनंदा धर्णे, सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे संपदा देसाई, श्रेयाली गवस, विभाग प्रमुख संतोष मौर्य, उपविभाग प्रमुख गणपत डिंगणेकर, संदेश वरक, जेनिफर लोबो, राजन गावडे, दशरथ मोरजकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − eighteen =