You are currently viewing जिल्ह्यातील ५८ हवामान केंद्रापैकी १८ केंद्रे बंद – प्रभाकर सावंत

जिल्ह्यातील ५८ हवामान केंद्रापैकी १८ केंद्रे बंद – प्रभाकर सावंत

जिल्ह्यातील ५८ हवामान केंद्रापैकी १८ केंद्रे बंद – प्रभाकर सावंत

भाजपच्या पाठपुराव्यामुळे ३७ कोटीचा विमा मिळाल्याचा दावा

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ५८ हवामान केंद्र आहेत. त्यातील १८ केंद्र बंद असल्यामुळे वातावरणाचे रिडींग होताना अडचणी निर्माण होत आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. दरम्यान ही केंद्रे बंद असली तरी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी जिल्हा कृषी अधिकारी व विमा कंपनीकडे पाठपुरावा केल्यामुळे ६७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळू शकली, असा ही त्यांनी दावा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, कोकण विभाग संघटक डॉ. भाई बांदकर, मालवण अध्यक्ष महेश सारंग तसेच जिल्हा कार्यालयीन महामंत्री समर्थ राणे आदी उपस्थित होते.

संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा