इचलकरंजीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. दगडूलाल मर्दा स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सदरची स्पर्धा येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र येथे रविवार दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. सदरच्या वक्तृत्व स्पर्धेकरिता ना. धों महानोर – प्रतिभासंपन्न साहित्यिक, पर्यावरण रक्षण आपली जबाबदारी, आरक्षण एक यक्षप्रश्न, कृत्रिम बुद्धिमत्ता एक आव्हान, नाती हरवत चाललेली कुटुंब व्यवस्था आणि भारतीय आर्थिक विकासाचे वास्तव हे विषय आहेत. सदरची स्पर्धा ज्युनिअर व सीनियर कॉलेज आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना खुली राहील.स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक ५००० रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक ३००० रुपये व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक २००० रुपये व सन्मान चिन्ह आणि उत्तेजनार्थ १००० रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याचबरोबर सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात येतील. नाव नोंदणीसाठी दिनांक १४ डिसेंबर ही अंतिम मुदत असून स्पर्धेसाठी प्रत्येकी शंभर रुपये प्रवेश फी आहे. इच्छुक स्पर्धकांनी अध्यक्ष, मनोरंजन मंडळ, दाते मळा सुंदर बागेजवळ, इचलकरंजी, जिल्हा- कोल्हापूर (दूरध्वनी ८२३७५२२५२२, ९९६०००१२०७ किंवा ९८५०५८८८२५) येथे संपर्क साधावा असे संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*