You are currently viewing आचार्य अत्रे यांना १२५ व्या जयंतीदिनी वरळीत अभिवादन

आचार्य अत्रे यांना १२५ व्या जयंतीदिनी वरळीत अभिवादन

*आचार्य अत्रे आणि समकालिन यांच्याविषयी नवी पिढीने वाचन करावे – भाऊ तोरसेकर*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई यांच्या वतीने आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंतीदिनी वरळी येथील आचार्य अत्रे चौकातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यावेळी भाऊ तोरसेकर, आचार्य अत्रे यांची नात मीना पै, पणतू अक्षय पै, समितीच्या आरती सदावर्ते-पुरंदरे, लेखक-कवी रविंद्र आवटी, विसुभाऊ बापट, अरविंद भोसले, शिबानी जोशी, ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री विजय वैद्य, योगेश त्रिवेदी, संतोष (आबा) माळकर, अशोक शिंदे, ह. मो. मराठे यांच्या कन्या श्रीमती पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.

दरवर्षी काकासाहेब पुरंदरे यांच्या नावाने दिला जाणारा १३ वा आचार्य अत्रे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना समितीच्या वतीने आरती सदावर्ते-पुरंदरे यांनी जाहीर केला. त्याचे वितरण २८ ऑक्टोबर २०२३ रोजी शानदार समारंभात होणार आहे.

आचार्य अत्रे यांचे ज्यांच्याशी वाद झाले, मैत्री झाली, अशा समकालिनांचे साहित्य नव्या पिढीने आवर्जून वाचले पाहिजे, अत्रे यांनी माणसं घडविली. मराठामध्ये शिपायापासून कंपोझिटर्सपर्यंत प्रत्येकाला बातमीची जाण होती, आजही ५० वर्षांच्या पत्रकारितेनंतरही आपण मराठातून आलो, अशी ओळख करून देताना आपल्याला अभिमान वाटते, असे विचार ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, आज नवे अत्रे निर्माण होण्याची गरज आहे, जेणेकरून इतिहास निर्माण करणाऱ्या व्यक्ती इतिहासातील व्यक्तींनाही मोठ्या करू शकतील, असेही त्यांनी सांगितले.

 

———————————————————-

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा