You are currently viewing या ना राया …

या ना राया …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्राध्यापिका सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लावणी*

 

*या ना राया ….*

 

या ना राया या ना असे हो बसा तुम्ही जवळी

सोंगे ठेवा बाजुला हो…ठेवा ना हो सगळी ….

 

इंद्रपरी मी देवाघरची भाळले तुम्हावर अशी.ऽऽऽऽऽ

जाईन सोडून सांगा बरे हो तुम्हाला मी कशी?

मोह घालते तुम्हास सांगा गालावरची खळी

या ना राया या ना असे हो बसा तुम्ही जवळी….

 

रूप रांगडे मला आवडे रूबाब तुमचा खासा

मी मासोळी अलगद तुमचा पडला पहा ना फासा

सामोरे मी तुम्हा पाहता खुलली मनाची कळी

या ना राया या ना असे हो बसा तुम्ही जवळी….

 

टुरवर घेवून जा ना मला हो जग दावा ना सारे

नव्या जगातील पाहू द्या ना कसे वाहती वारे

युरोप सारा फिरून येऊ बघतील माझी बुगडी

या ना राया या ना असे हो बसा तुम्ही जवळी….

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

 

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − twelve =