You are currently viewing कुर्लादेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न.

कुर्लादेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न.

कुर्लादेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न.

वैभववाडी

कुर्ली गावचे ग्रामदैवत श्री कुर्लादेवी मातेच्या जिर्णोद्वाराचे, काम कुर्ली गावचे सुपुत्र उद्योगपती श्री दीपक दत्ताराम कदम. आणि सौ दिपाली दीपक कदम. यांनी आपला सुपुत्र, कै. कुमार सोहम दीपक कदम. याच्या स्मरणार्थ संपूर्ण मंदिराचे काम स्वखर्चाने करून दिले. सदर मंदिराचे लोकार्पण, आज दिनांक 20 /11 /2023 रोजी उद्योगपती दीपक दत्ताराम कदम. व कुरली गावचे सुपुत्र श्री अनंत गंगाराम पिळणकर. यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री कुर्लादेवी मंदिराचे मानकरी, श्री बंडू पाटील. श्री कृष्णा पाटील. श्री संतोष कदम. श्री अरुण पवार. श्री रमेश पवार. श्री रमेश पाटील. श्री अनिल पाटील. श्री प्रकाश सावंत, श्री भास्कर पाटील, सत्यवान सुतार, दत्तगुरु पिळणकर, तसेच श्री उद्योगपती दीपक कदम यांचे मुंबईतील मित्र विलास वाघराळकर साहेब, श्री सूर्यकांत रावले, श्री प्रवीण भोसले, श्री मनोहर नारकर, श्री विवेक कदम. व गावातील ज्येष्ठ नागरिक, लहान थोर सर्व मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, व आज 20/ 11/ 2023 रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता नाना महाराज कदम जिल्हा बीड यांचे कीर्तन होणार आहे. तसेच दिनांक 22 /11/ 2023 रोजी माननीय उद्योगपती श्री दीपक दत्तराम कदम, यांच्या हस्ते व कलशारण सोहळा गगनगिरी महाराजांचे शिष्य दीपक महाराज यांच्या हस्ते होणार आहे. कलशारोहण सोहळा, व कुर्ला देवीची प्रतिष्ठापना पूजा होणार आहे.

 

 

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =