You are currently viewing प्रणय तेली यांच्या निवासस्थानी खासदार विनायक राऊत यांची सदिच्छा भेट

प्रणय तेली यांच्या निवासस्थानी खासदार विनायक राऊत यांची सदिच्छा भेट

कुडाळ :

 

 

खासदार विनायक राऊत यांनी रविवारी कुडाळ येथील प्रणय तेली यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. प्रणय तेली यांच्या निवासस्थानी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. खासदार विनायक राऊत यांनी आवर्जून त्यांच्या निवासस्थानी भेट देत दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, शिवसेना उपनेत्या जान्हवी सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 13 =