You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला मंत्री  दीपकभाई केसरकर यांनी आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत केले ५ लाख मंजूर

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला मंत्री दीपकभाई केसरकर यांनी आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत केले ५ लाख मंजूर

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला मंत्री दीपकभाई केसरकर यांनी आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत केले ५ लाख मंजूर

राजू मसुरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत निवेदन देऊन वेधले होते लक्ष

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला मा.ना.श्री दीपक भाई केसरकर शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी तातडीने पाच लाख रुपये रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी व रुग्णालयासाठी साहित्यसामुग्रीसाठी आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आले आहे

यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी लक्ष वेधले होते. तसेच त्याचप्रमाणे निवेदन देऊन मागणी केली होती. यासाठी पाठपुरावा करून मोलाचे सहकार्य सहाय्यक श्री गजानन नाटेकर यांनी केले‌

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी मा.ना.श्री दीपक भाई केसरकर यांना धन्यवाद देऊन रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांमार्फत आभार मानले आहेत नुकतेच दिवाळी लक्ष्मीपूजन दिवशी मा.ना.श्री. दीपक भाई केसरकर शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सावंतवाडी येथील राजेंद्र प्रभाकर मसूरकर यांच्या सोन्या चांदीच्या दुकानावर (ज्वेलर्स) येथे येऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते

त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना असलेल्या समस्या त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये असलेल्या समस्या यांबद्दल सविस्तर चर्चा केली होती याबाबत तातडीने पाच लाख रुपयांची मागणी राजू मसूरकर यांनी मा.ना.श्री. दीपक भाई केसरकर यांच्याकडे केली होती‌

राजू मसूरकर यांच्या मागणीनुसार तातडीने आमदार स्थानिक विकास निधी या कार्यक्रमांतर्गत पाच लाख रुपयांची निधी मंजूर करून मा. जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा यांच्याकडे तातडीने आदेश मा.ना.श्री दीपक भाई केसरकर यांच्याकडून देण्यात आले

उपरोक्त विषयास अनुसरून उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी हे १०० खाटांचे ओपीडी ही ३५० ते ४०० असते तसेच आंतर रुग्णसंख्या ही मोठयाप्रमाणात असते. रुग्णालय असून शहराच्या व त्यामुळे येथील वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांचेकरीता या रुग्णालयाकरीता खालील साहित्य सामुग्रीमुळे गैरसोय होत होती.

खालील प्रमाणे वेगवेगळ्या मागणीचा तपशील व रक्कम सादर करत आहोत

*एसी एअर कंडीशन-2 नग – (ऐंशी हजार )80000.00-सोनोग्राफी मशीन कक्षाकरिता*

*जुन्या व नवीन इमारतीमध्ये नातेवाईकांना विश्रांती करण्यासाठी व बसण्यांकरिता लाकडी बाकडे 6*1.5 -20 नग -( दोन लाख ) 200000.00 – रुग्णाच्या नातेवाईकांनसाठी बसण्यासाठी व आराम करण्यासाठी लाकडी बाकडे*

*दूरध्वनी इंटरकॉम कनेक्शन – 10 नग -( पंचाहत्तर हजार )75000.00 – जुनी व नवीन इमारत एकत्रित माहिती घेण्यांकरीता*

*वॉल फॅन – 20 नग – ( ऐंशी हजार ) 80000.00 – रुग्णांचे नातेवाईक जुन्या व नवीन इमारतीमध्ये विश्रांती घेताना त्यांना वॉल फॅन ची गरज असते जुनी व नवीन इमारती मध्ये रुग्णांचे नातेवाईकही बसतात त्या ठिकाणी*

*सॅनिटरी नॅपकिन डिस्पोसल मशीन – 04 -( पंचेचाळीस हजार ) 45000.00 – रुग्णालयात दाखल होणाऱ्या महिला रुग्णांकरिता*

*वॉशिंग मशिन – 01 नग -( वीस हजार ) 20000.00 – स्त्री-रुग्ण विभागाकरिता*

*एकूण – पाच लाख रुपये*

*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*
*उभाबाजार सावंतवाडी*
*जिल्हा सिंधुदुर्ग*
*मोबा.९४२२४३५७६०*

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 7 =