You are currently viewing मनोहर मनसंतोष गडावर माहिती फलकाचे अनावरण

मनोहर मनसंतोष गडावर माहिती फलकाचे अनावरण

मनोहर मनसंतोष गडावर माहिती फलकाचे अनावरण

आज शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत मनोहर मनसंतोष गडावर माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले.
मनोहर मनसंतोष गडावर शिवापूर व शिरशिंगे मार्गे येणाऱ्या वाटा ज्याठिकाणी एकत्र येतात त्या बाजार आंबा येथील मनोहर मनसंतोष गडाच्या माहितीचे फलक जीर्ण झालेले होते. या ठिकाणी नवीन माहितीदर्शक फालकाची आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेता या ठिकाणी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे माहितीदर्शक फलक लावण्यात आला. या मध्ये मनोहर मनसंतोष गडाची प्राथमिक माहिती, दुर्ग भ्रमंती करणाऱ्यांसाठी सूचना, गडाचा नकाशा, तसेच गडाचा इतिहास इत्यादीचा समावेश या माहिती फालकात आहे.
या मार्गदर्शक फलक मोहिमेसाठी गणेश नाईक, रोहन राऊळ, प्रणय राऊळ, प्रकाश कडव, मेघश्याम सावंत, यश कडव, ओंकार शेडगे, विनायक बांग व विशाल परब इत्यादी उपस्थित होते.
वरील माहितीफलकासाठी मेघश्याम सावंत यांनी आपल्या कै.विश्वनाथ बुधाजी सावंत यांच्या स्मरणार्थ सौजन्य केला त्यांचे दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आभार व्यक्त करण्यात आला.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा