You are currently viewing अक्षर ग्राफिक्सचे मालक अभय वाटवे यांचे निधन..

अक्षर ग्राफिक्सचे मालक अभय वाटवे यांचे निधन..

सावंतवाडी :

 

सावंतवाडी सबनीसवाडा येथील अक्षर ग्राफिक्सचे मालक अभय प्रभाकर वाटवे (४४) यांचे दीर्घ आजाराने आज सायंकाळी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील असा परिवार आहे. समुपदेशन केंद्रातील अर्पिता वाटवे यांचे ते पती होत‌.

प्रतिक्रिया व्यक्त करा