You are currently viewing फोंडाघाट मध्ये पर्यटन मांदियाळी

फोंडाघाट मध्ये पर्यटन मांदियाळी

फोंडाघाट मध्ये पर्यटन मांदियाळी

ट्राफिकचे योग्य नियोजन नसल्यामुळे बाजारपेठेत तासनतास ठप्प;

योग्य नियोजन करण्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांचे पोलिसांना निवेदन सादर

फोंडाघाट

दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्याकारणाने फोंडाघाट मध्ये पर्यटकांची गर्दी होत आहे सकाळपासून सुमारे 6000 पेक्षा जास्त गाड्या फोंडाघाट बाजारपेठेतून पास झाले आहेत. पोलिसांची किंवा ट्राफिक चे योग्य नियोजन न केल्यामुळे सुमारे एक किलोमीटरचे अंतर कापायला एक ते दीड तास जात आहे त्यामुळे बाजारपेठेतील रस्ता ही ब्लॉक होत आहे बाजारपेठेतील फोंडाघाट एसटी स्टँड मागील रस्ताही या येणाऱ्या गाड्यांमुळे ब्लॉक झाला आहे. पोलीस यंत्रणा आणि आरटीओ या अपघात झाल्यानंतरच जाग्या होणार का असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी विचारला आहे अजित नाडकर्णी हे आमदार नितेश राणे यांच्याशी या विषयावर बोलणार आहेत. फोंडाघाट बाजारपेठेत होणाऱ्या ट्राफिक संबंधी निवेदनही सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी पोलिसांना दिले आहे.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा