You are currently viewing भाजपा वेंगुर्लेच्या वतीने कातकरी समाजा सोबत ” पालावरची दिवाळी ” साजरी

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने कातकरी समाजा सोबत ” पालावरची दिवाळी ” साजरी

*भाजपा वेंगुर्लेच्या वतीने कातकरी समाजा सोबत ” पालावरची दिवाळी ” साजरी* ….

*सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते कातकरी समाजाला फराळाचे वाटप* …

*भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार समाजातील वंचितांना भारतीय हिंदू संस्कृती, सण, समारंभात सामील करून त्यांचे जीवन अधिकाधिक प्रकाशमय करण्यासाठी यावर्षी भाजपाच्या वतीने ‘ पालावरची दिवाळी ’ साजरी करण्यात आली.*
भारतीय सण, समारंभ आणि उत्सवांपासून दूर राहिलेल्या भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सजग राजकीय पक्ष म्हणून भाजपा तर्फे कातकरी समाजा सोबत फराळ देऊन दिवाळी साजरी करण्यात आली .
यावेळी माजी आमदार मा.श्री. राजन तेली यांनी कॅम्प येथील कातकरी वस्तीत जाऊन पालावरची दिवाळी कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवाळी चा फराळ वाटप केला . यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई व अँड. सुषमा खानोलकर , मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , जिल्हा का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , माजी सभापती सारिका कळसेकर ,महीला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले , राधा सावंत , वृंदा मोर्डेकर , महीला सरचिटणीस वृंदा गवंडळकर , नगरसेविका कृपा मोंडकर , बुथ प्रमुख सुधीर पालयेकर , बुथ प्रमुख शेखर काणेकर व रविंद्र शिरसाठ , अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख , नगरसेवक प्रशांत आपटे , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , असलम शेख , यश मोंडकर उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा