You are currently viewing ब्रेक फेल झाल्यामुळे नेतर्डेत दुध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात..

ब्रेक फेल झाल्यामुळे नेतर्डेत दुध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात..

ब्रेक फेल झाल्यामुळे नेतर्डेत दुध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात..

बांदा

दुधाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यामुळे नेतर्डे फकीरफाटा येथे अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही दुखापत झाले नाही. मात्र गाडीचे व दुधाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

अपघातग्रस्त टेम्पो चालक दूध, दहीची गोव्यातून बांद्यात वाहतूक करत होता. नेतर्डे रस्त्यावर भरधाव वेगात टेम्पोचे ब्रेक निकामी झालेत. त्यामुळे गाडी न आवरल्याने टेम्पो थेट रस्त्यालागत घळणीत जाऊन अपघातग्रस्त झाला. या अपघातात टेम्पोचे नुकसान झाले. येथील युवक सिद्धेश केणी यांच्यासह स्थानिकांनी चालकाला बाहेर काढत टेम्पो देखील सुखरूप बाहेर काढला. सकाळच्या वेळी या रस्त्यावर राहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा