You are currently viewing कुडाळ येथे १८ रोजी ओबीसी, आरक्षित समाज महासंघाची सभा

कुडाळ येथे १८ रोजी ओबीसी, आरक्षित समाज महासंघाची सभा

कुडाळ येथे १८ रोजी ओबीसी, आरक्षित समाज महासंघाची सभा

मालवण

सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ या अराजकीय समाज संघटनेची सभा १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल (पंचायत समिती जवळ) येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून एकमताने निर्णय घेतले जाणार आहेत. यात ओबीसी आरक्षणाबाबत शासन यंत्रणेचे लक्ष वेधून घेण्यासाठी महासंघातर्फे लोकशाही मार्गाने करायच्या आंदोलनाची दिशा ठरविणे, तालुकानिहाय संपर्क दौऱ्याचे तपशीलवार नियोजन करणे महासंघाचा वैचारिक व धोरणात्मक पाया मजबूत करण्यासाठी आवश्यक केडर कॅम्पच्या आयोजनाच्या तारखा व ठिकाणे निश्चित जबाबदाऱ्यांचे वाटप करून करणे, जिल्हाधिकारी व मंत्रालयस्तर, मुंबई येथे विविध विभागांना भेटून निवेदन देण्याबाबतचे नियोजन करणे, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याबाबतचे नियोजन करून जबाबदाऱ्या निश्चित करणे, पोलीस पाटील पद भरतीबाबत कार्यशाळा आयोजित करण्याबाबतचे नियोजन करून जबाबदाऱ्या निश्चित करणे, महासंघाचा आर्थिक पाया मजबूत करण्याबाबत नियोजन करणे, जिल्ह्यातील ओबीसी, एसबीसी, एसी, एसटी, व्हीजे, एनटी प्रवर्गातील सर्व समाजाचे जिल्हाध्यक्ष, सर्व समाजातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक महासंघाचे सर्व पदाधिकारी / सदस्य यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन अध्यक्ष नितीन वाळके. महासचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 8 =