You are currently viewing नेमळे येथे दोन कार मध्ये अपघात…

नेमळे येथे दोन कार मध्ये अपघात…

नेमळे येथे दोन कार मध्ये अपघात…

झाराप- पत्रादेवी महामार्गावरील घटना: अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या कारने दिली धडक..

सावंतवाडी

अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या चार चाकी वाहनाने समोरील चार चाकी ला वाहनाला धडक दिल्याने झालेले अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

हा अपघात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नेमळे ब्रिज येथे घडला. दरम्यान सुधी आणि या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा